अनुवाद 28:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल तर हे सर्व आशीर्वाद तुम्हावर येतील व तुमच्यासह असतील: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकाल तर हे सर्व आशीर्वाद तुमच्याकडे येतील: Viz kapitola |