अनुवाद 28:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुम्ही आत याल तेव्हा शापित व्हाल आणि तुम्ही बाहेर जाल तेव्हा शापित व्हाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हास शाप देईल. Viz kapitola |