अनुवाद 28:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुमच्या पोटचे फळ आणि तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स आणि तुमच्या कळपातील वासरे शापित होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स शापित होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वराच्या शापाने तुम्हास फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे करडे शापित होतील. Viz kapitola |