अनुवाद 28:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रांतील लोकांस तुमचा धाक वाटेल. Viz kapitola |