अनुवाद 27:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तसेच शांत्यर्पणही त्याच वेदीवर करून याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने भोजन करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन करा. व आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करा. Viz kapitola |