Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधावी आणि मग त्या वेदीवर याहवेह तुमच्या परमेश्वराला होमार्पणे अर्पावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ न घडवलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधून तिच्यावर तुझा देव परमेश्वर ह्याला होमबलींची अर्पणे कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर आपला देव परमेश्वरा ह्याला होमबली अर्पण करा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy