अनुवाद 27:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ धोंड्यांची एक वेदी बांध; त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी एक दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका. Viz kapitola |