अनुवाद 27:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “जो कोणी एखाद्या निरपराधी मनुष्याला जिवे मारण्यासाठी लाच घेतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ‘निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी जो लाच घेतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लेवींनी म्हणावे, “निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.” Viz kapitola |