Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 “जो कोणी आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ‘जो आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 लेवींनी म्हणावे, “दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे “आमेन.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy