अनुवाद 27:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ‘जो आपल्या सावत्र आईशी गमन करतो तो आपल्या बापाची बेअब्रू करतो म्हणून तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 लेवींनी म्हणावे “वडीलांच्या पत्नीशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे. Viz kapitola |