Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा काही मोठे धोंडे घेऊन त्यावर चुन्याचा लेप लावून स्थापित करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुझा देव परमेश्वर तुला देत असलेल्या देशात यार्देन उतरून तू जाशील तेव्हा मोठे धोंडे उभे कर आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लाव;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लवकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठे धोंडे ऊभारा आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लावा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy