अनुवाद 27:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ‘जो आंधळ्याची वाट चुकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 लेवींना म्हणावे, “आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी आमेन म्हणावे. Viz kapitola |