अनुवाद 27:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “जो कोणी आपल्या पित्याचा अथवा मातेचा अनादर करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ‘जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे. Viz kapitola |