Online Bible

- Reklamy -




अनुवाद 27:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली ह्यांनी शापवचने ऐकवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली या गोत्रांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे रहावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 27:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy