Online Bible

- Reklamy -




अनुवाद 26:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 इजिप्त देशातील लोकांनी आम्हाला वाईट रीतीने वागविले, आमच्यावर जुलूम केला व कठोर परिश्रम लादले

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेथे मिसरी लोकांनी आम्हास वाईट वागणूक दिली. आम्हास गुलाम बनवले. जबरदस्तीने कष्टाच्या कामाला जुंपले व छळ केला.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 26:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy