अनुवाद 26:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग याजक ती टोपली तुमच्या हातून घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीपुढे ठेवेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग तो याजक तुमच्या हातून ती टोपली घेईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर तो ती खाली ठेवील. Viz kapitola |