अनुवाद 26:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण ते याहवेह तुमचे परमेश्वर आहेत, असे तुम्ही आज जाहीरपणे मान्य केले आहे; त्यांचे नियम आणि विधी पाळण्याचे आणि ते जे काही सांगतील ते करण्याचे तुम्ही वचन दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहेस की, मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वर हाच तुमचा देव असे आज तुम्ही म्हणाला आहात. त्याच्या मार्गाने चालायचे तुम्ही मान्य केले आहे. त्याच्या शिकवणीनुसार वागायचे त्याचे नियम व आज्ञा पाळायचे तुम्ही वचन दिले आहे. तो जे जे सांगेल त्याप्रमाणे आचरण ठेवायचे तुम्ही कबूल केले आहे. Viz kapitola |