Online Bible

- Reklamy -




अनुवाद 26:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर असे म्हण : ‘पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या मी लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत; मी तुझ्या कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही किंवा त्या मी विसरलोही नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 यावेळी तुमचा देव परमेश्वर ह्याला सांगा की “माझ्या घरातून मी हा उत्पन्नाचा पवित्र हिस्सा आणला आहे. लेवी, परकीय, विधवा, अनाथ या सर्वांना द्यायचे ते मी दिले आहे. तुझ्या सर्व आज्ञांचे न चुकता पालन केले आहे. कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 26:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy