अनुवाद 26:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशांश तिसर्या वर्षी, म्हणजे दशांशाच्या वर्षी लेवी वंशजांना, परदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना द्यावा, म्हणजे तुमच्या नगरात ते खाऊन तृप्त होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तिसर्या वर्षी, म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी, जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा सबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपवशील तेव्हा तो तू लेव्याला, उपर्याला, अनाथाला व विधवेला दे म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 प्रत्येक तिसरे वर्ष हे दशांश देण्याचे वर्ष होय. यावर्षी आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा लेवी, गावातील परकीय विधवा अनाथ यांना द्या म्हणजे तेही तुझ्या गावात तृप्त होतील. Viz kapitola |