अनुवाद 25:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तिला जन्मलेल्या पहिल्या पुत्राला मृत भावाचे नाव द्यावे, जेणेकरून त्याचे नाव इस्राएलमधून पुसले जाणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे म्हणजे इस्राएलातून तो नामशेष होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलातून पुसले जाऊ नये. Viz kapitola |