Online Bible

- Reklamy -




अनुवाद 25:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु न्यायाधीशाने त्याला चाळीस पर्यंतच फटके मारावेत, अधिक फटके मारू नयेत. नाहीतर, अधिक फटके मारल्यास, तुमच्या बंधूंची तुमच्यादेखत अप्रतिष्ठा होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याला चाळीसपर्यंत फटके मारावेत, अधिक मारू नयेत; अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्यादेखत अप्रतिष्ठा होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 चाळीस फटक्यांच्यावर कोणालाही शिक्षा होऊ नये. त्याच्यापेक्षा अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 25:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy