अनुवाद 25:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेव्हा तुम्ही दुर्बल व थकलेले होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला मार्गात गाठले आणि मागे राहिलेल्यांवर हल्ला केला; त्यांना परमेश्वराचे भय नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भिता दमून मागे पडलेल्या तुझ्या सगळ्या लोकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांना देवाविषयी भीती नव्हती. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले. Viz kapitola |