अनुवाद 25:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुझी वजने यथायोग्य व बरोबर असावीत, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल. Viz kapitola |