अनुवाद 25:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुमच्या झोळीत तुम्ही वेगवेगळी वजने ठेऊ नये—एक जड व एक हलके. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुझ्या थैलीत जास्त व कमी अशी दोन प्रमाणांची वजने ठेवू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत. Viz kapitola |