अनुवाद 25:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याच्या घराण्याचा उल्लेख इस्राएलातील पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असा केला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असे त्याचे नाव इस्राएलात पडेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जोडा काढून घेतलेल्याचे घराणे, असे मग त्याचे इस्राएलात सर्वत्र नाव होईल. Viz kapitola |