अनुवाद 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 इजिप्तमधून येताना याहवेह तुमच्या परमेश्वराने मिर्यामचे काय केले, याची तुम्ही आठवण ठेवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही मिसर देशातून निघाल्यावर तुमचा देव परमेश्वर ह्याने वाटेत मिर्यामेचे काय केले ह्याचे स्मरण ठेवा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या. Viz kapitola |