Online Bible

- Reklamy -




अनुवाद 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षे खुडशील तेव्हा राहिलेली पुन्हा तोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली तर ती द्राक्षे पुन्हा तोडू नको ती अनाथ, परके, व विधवा त्यांच्यासाठीच राहू दे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 24:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy