Online Bible

- Reklamy -




अनुवाद 24:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तू आपला जैतुनवृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जैतून वृक्षांच्या फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा शोधू नको. ती अनाथ, परके, विधवा यांच्यासाठी राहू दे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 24:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy