अनुवाद 24:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 उपर्याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. Viz kapitola |