अनुवाद 24:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 गरीब व गरजवंत मजुराचा तुम्ही गैरफायदा घेऊ नये, मग तो तुमचा इस्राएली बांधव असो किंवा तुमच्या गावात राहणारा परदेशी असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्या उपर्यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. Viz kapitola |