अनुवाद 23:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांच्यात जन्मलेल्या तिसर्या पिढीच्या संततीस याहवेहच्या सभेत प्रवेश करण्यास हरकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांच्या तिसर्या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांस इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या सभेत सहभागी व्हायला हरकत नाही. Viz kapitola |