अनुवाद 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु एदोमी लोकांना तुच्छ लेखू नका, कारण एदोमी तुमचे भाऊबंद आहेत. इजिप्तच्या लोकांचा तिरस्कार करू नका कारण त्यांच्या देशात तुम्ही परदेशी म्हणून राहिला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 अदोम्याचा तुला वीट नसावा, कारण तो तुझा बंधू होय; मिसर्यांचा तुला वीट नसावा, कारण तू त्याच्या देशात उपरा होतास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरी लोकांचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात. Viz kapitola |