अनुवाद 23:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी तहाची मैत्री करण्याचा कधीही प्रयत्न करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तू आपल्या हयातीत त्याचे क्षेमकुशल कधीही चिंतू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांची शांती व भरभराट करायला बघू नका. Viz kapitola |