Online Bible

- Reklamy -




अनुवाद 23:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तुम्ही तुमच्या शेजार्‍याच्या द्राक्षमळ्यात गेलात, तर हवी तितकी द्राक्षे तुम्ही खावी, परंतु टोपलीत घालून तुम्ही काहीही नेऊ नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आपल्या शेजार्‍याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 23:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy