अनुवाद 23:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही एखाद्या परदेशीकडून व्याज घेऊ शकता, पण कोणाही इस्राएली बांधवाकडून घेऊ नका, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जेव्हा तुम्हाला वतन म्हणून ज्या देशात आणतील, तेव्हा तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्याला आशीर्वाद देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नकोस, म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या देशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. Viz kapitola |