अनुवाद 23:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये; दहाव्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जारजाने परमेश्वराच्या सभेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे. Viz kapitola |