अनुवाद 23:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुमच्या हत्यारांमध्ये कुदळ अवश्य असावी आणि बहिर्दिशेच्या वेळी आपल्या मलमूत्रासाठी त्याने खड्डा खोदावा व नंतर झाकून टाकण्यासाठी तिचा वापर करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी, तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा, नंतर आपला मळ झाकून टाकावास. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आपल्या शस्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा. Viz kapitola |