अनुवाद 23:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण जशी संध्याकाळ होईल तसे त्याने स्नान करावे व सूर्यास्तानंतर छावणीत परत यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे. Viz kapitola |