अनुवाद 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगच्छेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जो भग्नांड किंवा ज्याचे लिंग छेदन झाले आहे त्यास परमेश्वराच्या सभेत सहभागी होण्यास मनाई आहे. Viz kapitola |