Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तुमच्या द्राक्षमळ्यात तुम्ही दोन प्रकारचे बी पेरू नये; तसे केल्यास, दोन्हीही पिकेच नव्हे तर दोन्ही बीजे देखील दूषित समजल्या जातील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नकोस, पेरलेस तर सबंध उत्पन्न म्हणजे पेरलेल्या बीचे उत्पन्न आणि द्राक्षाचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरू नये. त्यामुळे संपूर्ण कापणी पवित्र ठिकाणी दिली जाईल. धान्य आणि द्राक्षे यापैकी काहीच तुम्हास वापरता येणार नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy