अनुवाद 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जेव्हा तुम्ही नवीन घर बांधाल तेव्हा धाब्याला कठडा बांधवा, म्हणजे कोणीही धाब्यावरून पडल्यास मनुष्य हत्येचा दोष तुमच्या घरावर येऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाहीतर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हास लागणार नाही. Viz kapitola |