अनुवाद 22:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुम्हाला हवी असतील तर तुम्ही तिची पिल्ले घेऊ शकता, त्यांच्या आईस मात्र तुम्ही अवश्य जाऊ द्यावे; म्हणजे तुमचे कल्याण होईल व तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू चिरायू होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायू व्हाल. Viz kapitola |