अनुवाद 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कोणत्याही स्त्रीने पुरुषाचा पोशाख घालू नये किंवा कोणत्याही पुरुषाने स्त्रीचा पोशाख घालू नये, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने असे करणे घृणित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणार्या प्रत्येकाचा वीट आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकांचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा विट आहे. Viz kapitola |