Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जर तुमच्या इस्राएली बांधवाचे गाढव किंवा बैल मार्गात घसरून पडलेले दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याला आपल्या पायांवर उभे करण्यास त्याच्या मालकाला मदत करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस, त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्यास उठवून उभे राहायला मदत करा.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy