Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 कोणाही पुरुषाने आपल्या पित्याच्या पत्नीशी विवाह करू नये; त्याने आपल्या पित्याच्या अंथरुणास भ्रष्ट करू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये; आपल्या बापाची बेअब्रू करू नये.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 “आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy