अनुवाद 22:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 कारण ती वाग्दत्त कुमारी त्याला रानात आढळली आणि ती ओरडली तेव्हा तिचा बचाव करायला कोणी नव्हते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 त्यास ही मुलगी रानात आढळली, त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये. Viz kapitola |