Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पण त्या कुमारीला काही करू नये; मरणदंडास पात्र असा काही गुन्हा तिच्या हातून घडलेला नाही; कारण एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर चालून जाऊन त्याला जिवे मारावे तसाच हा प्रकार समजावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्या मुलीला काही करु नये. देहांत शासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy