अनुवाद 22:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्या पुरुषाला ठार मारावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला रानात आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला, तर त्या गमन करणार्या पुरुषाला मात्र जिवे मारावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. Viz kapitola |