अनुवाद 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्याच्याकडून शंभर शेकेल रुपे दंडादाखल वसूल करून मुलीच्या बापाला द्यावे, कारण त्याने एका इस्राएल कन्येची बदनामी केली आहे; त्याने तिला बायको म्हणून नांदवले पाहिजे, तिचा त्याग त्याने आमरण करता कामा नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्यास शंभर शेकेल दंड वसुल करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने पत्नी म्हणून तिचा स्विकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये. Viz kapitola |