Online Bible

- Reklamy -




अनुवाद 22:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तर मुलीच्या आईबापांनी तिची कौमार्यचिन्हे घेऊन गावच्या वडीलवर्गाकडे वेशीत जावे,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा त्या मुलीच्या आईवडीलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 22:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy